श्री हरिहरेश्वर देवस्थान शिपोशी

इ.स. १९५० ते २००० या कालावधीमध्ये निरनिराळ्या क्षेत्रातील खालील महनीय व्यक्तींनी हरिहरेश्वर चरणी आपली सेवा सादर केली.  

 

·       कीर्तनकार

ह.ब.प. बाळूबुवा अभिषेकी ,हनुमंतबुवा वाठारकर, दासबाळ गोखले, नारायणबुवा काणे,रामचंद्रबुवा कराडकर, दत्तदासबुवा घाग,सखारामबुवा कवठेकर, प्रभाकरबुवा शेंडे, गंगाधरबुवा व्यास, गोविंदस्वामी आफळे ,गंगाधरबुवा कोपरकर, प्रकाश मुळे,कान्हेरेबुवा,मकरंदबुवा सुमंत, वासुदेवबुवा बुरसे , उद्धवबुवा जावडेकर ,नरहरीबुवा कराडकर ,मिलिंदबुवा बडवे

·       प्रवचनकार/व्याख्याते

सोनोपंत दांडेकर,सेतूमाधव पगडी,दत्तोवामन पोतदार, शिवाजीराव भोसले,महादेवशास्त्री जोशी, स.ग.शेवडे, प्र.गो.भाट्ये , महादेवबुवा वैद्य, पु.ल.देशपांडे, विद्याधर गोखले

·       गायक/कलाकार

बालगंधर्व, बबनराव नावडीकर ,मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, राम मराठे ,जितेंद्र अभिषेकी, भीमसेन जोशी, आशा खाडिलकर, लालजी देसाई, पद्मा तळवलकर , शंकरराव सरनाईक , अरुण कशाळकर, मंजुषा कुलकर्णी, प्रमिला दातार, शौनक अभिषेकी, उपेद्र भट

·       वादक

गजाननराव जोशी , अनंतराव लिमये, आप्पा जळगावकर, गोविंदराव पटवर्धन, विश्वनाथ कान्हेरे, बबनराव मांजरेकर , मकरंद कुंडले, भोजराज साळवी साई बँकर, सुरेश तळवलकर , विद्याधर ओक , अर्जुन शेजवल, ज्ञानेशपेंढारकर, विनायकराव पेंढारकर

·       नाट्यकलावंत/ संगीतकार

वसंत शांताराम देसाई, भालचंद्र पेंढारकर, शंकर घाणेकर, श्रीपाद नेवरेकर, रामदास कामत, नारायण बोडस, वसंतराव जोगळेकर, सुमती गुप्ते, अरविंद पिळगावकर , दाजी भाटवडेकर, सदानंद जोशी, प्रकाश घांग्रेकर, शाहीर साबळे, माया जाधव, प्रल्हाद अडफळकर , शहाजी काळे, सुहास भालेकर, वि.र.गोडे, विसुभाऊ बापट, विमल कर्नाटकी, उज्वला जोग, रजनी जोशी , फैयाज, मोहन दांडेकर, मधुवती दांडेकर, चंद्रकांत कोळी, मेधा गोगटे, आ.दे पाटील , कान्होपात्रा, सुकुमार , द्वाराकाधीश आपटे, विजय गोखले, बकुलेश भोसले, अलका कुबल-आठल्ये,  चंदू डेगवेकर, शाहीर विभूते, शाहीर नानिवडेकर, जादूगार रघुवीर, विजय रघुवीर, उपेद्र दाते, प्रमोद दातार , राजन पाटील, संध्या वेलणकर ,स्मिता ओक